इस्राईल युद्ध! मृत्यूचे तांडव, महिलांवर अत्याचार; हृदय पिळवटून टाकणारे Video…

जेरुसलेम (इस्त्राईल): पॅलेस्टिनी सशस्त्र सैनिकांनी गाझा पट्टीतून इस्राईलवर हल्ला केला आहे. यामध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला असून, हमासचे सैनिक आपल्या कटाचा एक भाग म्हणून सर्वांनाच लक्ष्य करू लागले आहेत. युवती, महिलांचे अपहरण करून अत्याचार करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

इस्राईल देखील आता पॅलेस्टिनी समर्थक असलेल्या हमासच्या या रक्तरंजित हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. इस्राईल या हल्ल्यासाठी तयार नसताना हमासने अचानक हल्ला चढवला. इस्राईलच्या प्रत्युत्तरात देखील अनेक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या देशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जिथे जिथे शत्रू देशाचे लोक दिसतील तिथे इस्राईली सैनिक त्यांच्यावर हल्ला करत आहेत किंवा त्यांना पळवून नेत आहेत आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!