भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…

इस्लामाबाद : भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात मंत्री बनली आहे. मुशाल मलिक असे मंत्री बनलेल्या महिलेचे नाव आहे. पाकिस्तानातील काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. मुशाल मलिकने गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुशाल मलिक शिवाय जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुग्ती गृह मंत्री, डॉ श्मशाद अख्तर वित्त मंत्री, […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः राज्यात नक्षलवादी, अतिरेकी कारवाई तसेच दरोडेखोरी, संघटित गुन्हेगारी विरोधी कारवाई आणि कर्तव्य बजावताना मृत आणि जखमी झालेल्या पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आर्थिक लाभ पुन्हा मिळणार आहेत. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरु होती. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे, अशा विधवा पत्नीस […]

अधिक वाचा...

मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…

मुंबईः कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला विरोध केला आहे. गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीत सहाय्यक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!