संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…

चंद्रपूर : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती. बापानेच पोटच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावात ही घटना घडली आहे. पती, पत्नी आणि दोनं मुलं […]

अधिक वाचा...

चिकन खाणाऱ्या 41 पोलिसांना विषबाधा; रुग्णालयात दाखल…

चंद्रपूरः पोलिस प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या 41 पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बहुतांश पोलिसांवर प्रथमोपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. तर, 3 पोलिस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. पोलिस फुटबॉल मैदानावरील पोलिस कॅन्टीनमध्ये रविवारी दुपारी 200 पोलिसांनी जेवण केले होते. त्यातील 41 पोलिसांना जेवणानंतर उलट्या होण्यास सुरवात झाली. त्यामुळे, तात्काळ पोलिसांना जिल्हा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…

चंद्रपूर: एका आईनेच आपल्या 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलल्यानेतर आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. 10 वर्षीय मुलाने पळ काढल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. ही घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली आहे. दर्शना दीपक पेटकर (वय 35) आणि समीक्षा दीपक पेटकर (मुलगी, वय13) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! पोटच्या दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या…

चंद्रपूर: कौटुंबिक भांडणातून पोटच्या दोन मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागभिड तालुक्यातील मौशी गावात रविवारी (ता. ३) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंबादास तलमले (वय 50) याने पत्नी अल्का तलमले (वय 40) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20) […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

चंद्रपूर : बामणी-राजुरा रस्त्यावरील वर्धा नदीवरील पुलावरून महिला आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह स्कूटरवरून जात असताना तोल गेला आणि महिला स्कूटर आणि मुलासह 30 फूट खाली पडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी चार वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला चिकटून रडत राहिल्याची हृदद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि […]

अधिक वाचा...

हृदद्रावक! सुसाईड नोटमधील ऐकून कुटुंबाला झाले अश्रू अनावर…

चंद्रपूर: बल्लारपूर येथील पेपर मिल कंपनी आणि कंत्राटदारांच्या छळाला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुधीर लोखंडे असे या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. बल्लारपूरच्या विद्यानगर येथे राहणारा सुधीर हे पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. पण, नऊ महिन्यापूर्वी त्यांना कंपनीने कामावरून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!