अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण…
ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करायचे, यावरुन वाद निर्माण झाला होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या दफनभूमीत पुरण्यात आला आहे. पोलिसांना आता अक्षय शिंदे याच्या पुरलेल्या मृतदेहाची राखण करावी लागत आहे. अक्षय शिंदे याच्या कृत्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह आमच्या परिसरात दफन करु […]
अधिक वाचा...अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर क्रीटी केअर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गोविंदा […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाकाने ‘ऑन द स्पॉट’ लावला चोरट्यांचा निकाल…
न्यूयॉर्क: सोशल मीडियावरअनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओंना नेटिझन्सची पसंती मिळते. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स पोलिसांच्या शौर्याचं कौतुक करत आहेत. दोन चोरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला लूटण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी चोरांवर गोळीबार केला. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास रस्त्याने जात असताना, त्यावेळी दुचाकीवरुन दोन […]
अधिक वाचा...बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…
बारामतीः बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे टीसी कॉलेज परिसर आणि बारामधीमध्ये खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे आज ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अथर्व पोळ याचा ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असे विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत. यल्लावा करीहोळ […]
अधिक वाचा...सीबीआयने मल्टी सिटी कॉल सेंटरच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला
पुणे : पुणे, इतर ठिकाणांहून अमेरिकन नागरिकांचा घोटाळा करण्यासाठी आरोपी कार्यरत होते केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने हैदराबाद, वाराणसी, विशाखापट्टणम, अहमदाबाद आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणावर चालणारा कॉल सेंटर घोटाळा उद्ध्वस्त केला आहे आणि प्रक्रियेतील पाच प्रमुख संशयितांना अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटने अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले, त्यांची फसवणूक करून आरोपींच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…
पुणेः पत्नीचा विरह सहन न झाल्याने तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी पतीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना इंदापूर येथे घडली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला आहे. स्वप्निल सुतार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. स्वप्निल सुतार यांच्या श्रावणी या पत्नीचा दोनच दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी […]
अधिक वाचा...पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…
नवी दिल्ली : एका कार चालकाला पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार चालकाने कार न थांबवता थेट अंगावरच गाडी घातली. त्यानंतर कॉन्स्टेबलला १० मीटर पर्यंत फरफटत नेले आणि चिरडून मारले. या घटनेनंतर आरोपी गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नांगलोई पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]
अधिक वाचा...लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई केली असून, 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटखासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध […]
अधिक वाचा...खळबळनक पोस्ट! अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट…
मुंबई: बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका सोशल मिडिया पोस्टने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्सवर एक […]
अधिक वाचा...
