Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…
पाटणा (बिहार): बिहारच्या जमुई जिल्ह्यात ११ दिवसांच्या तपासानंतर दोन लाख रुपये देऊन आयपीएस बनलेल्या मिथिलेश कुमार याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मिथिलेशने पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती खोटी आहे. जमुईचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी सांगितले की, ‘२० सप्टेंबर रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात बनावट आयपीएस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्या […]
अधिक वाचा...अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…
पुणेः पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता ७४ नुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या […]
अधिक वाचा...अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
मुंबई : बंदूक साफ करत असताना अभिनेता गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागली असून, क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, गोविंदाला लागलेल्या गोळीवर मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. बंदूक साफ करत असताना गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेवर पोलिसांना विश्वास बसत नाही. पोलीस गोविंदाच्या मताशी सहमत नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या लेकीचा जवाब नोंदवला आहे. गोविंदाला रुग्णालयातून […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, तिघांचे हात पाठीमागे…
नागपूर : नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी केले लाखो रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमधून चोरीस गेलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन स्थानिक तसेच बाहेरुन आलेले किंवा चाललेल्या बहुतेक नागरिकांचे […]
अधिक वाचा...Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…
पुणे : पुण्यातील सुसगाव येथे राहणारे आयटी अभियंता रवी कर्नानी यांनी दावा केला आहे की 29 सप्टेंबर रोजी लवळे-नांदे रोडवरून प्रवास करत असताना सुमारे 40 लोकांच्या जमावाने त्यांच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला होता. कर्नानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हिंसक हल्ला, जो तेव्हापासून व्हायरल झाला आहे, ज्यामुळे परिसरातील रस्ता सुरक्षेबाबत चिंता […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…
कोल्हापूरः मुरगूड (ता. कागल) येथील परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) या माध्यमिक शिक्षकाने त्यांच्या प्राध्यापिका असलेल्या पत्नी सविता परशराम लोकरे (वय ४५) यांचा रागाच्या भरात खून केल्याची घटना घडली आहे. उच्चभ्रू वस्तीत कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीचा डोक्यात मुलाच्या सहकार्याने वरवंटा घालून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी अपूर्वा लोकरे यांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…
छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर असलेल्या महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या चिमुकल्याचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पैठणमध्ये महिला डॉक्टरने सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; तीन जणांचा मृत्यू…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज (बुधवार) सकाळी पावणेसातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती […]
अधिक वाचा...गुन्हे शाखा युनिट 3 ने कर्वेनगर परिसरात एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले
पुणे : 40 हजार रुपये किमतीचे पिस्तूल; वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. गुन्हे शाखा युनिट 3 च्या अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर रोजी 40,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. अधिक माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस हवालदार शिंदे, भंडलकर व इतर कर्मचारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. […]
अधिक वाचा...
