खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा अन् एक दिवस…

मुंबईः एकजण खिडकीतून लपून लहान मुलींना आंघोळ करताना बघत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण भाईंदर पश्चिम परिसरात उघड झाले आहे. सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलींच्या आईने आरोपीला पकडण्यासाठी घरा बाहेर कॅमेरा लावला होता. आरोपी पहाटे 4 वाजता दोन दिवस खिडकीतून पाहात असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. मुलीच्या आईने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. यानंतर मुलीच्या आईने मनसे कार्यालयात अभिनंदन चव्हाण यांना तक्रार केली असता मिरा भाईंदर मनसे महिला सेना याठिकाणी मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता दाखल होताच त्याला मनसे स्टाईलने चोप दिला व आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) चे कलम 77खाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बदलापूरमधील शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

धक्कादायक! नवऱ्याने पहाटेच्या सुमारास पत्नीसोबत ठेवले शारिरीक संबंध अन्…

अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!