अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल…

मुंबईः अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. परंतु, काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने […]

अधिक वाचा...

अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…

मुंबई : बंदूक साफ करत असताना अभिनेता गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागली असून, क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, गोविंदाला लागलेल्या गोळीवर मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. बंदूक साफ करत असताना गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेवर पोलिसांना विश्वास बसत नाही. पोलीस गोविंदाच्या मताशी सहमत नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या लेकीचा जवाब नोंदवला आहे. गोविंदाला रुग्णालयातून […]

अधिक वाचा...

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर क्रीटी केअर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गोविंदा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!