Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…
नवी दिल्लीः एका पोलिसाने पळत जाऊन लाथ मारून स्कूटरवरून पळणाऱ्या दोन चोरांना पकडले आहे. सोमवारी सायंकाळी मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्ली पोलिसांच्या संपर्क शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अजय झा […]
अधिक वाचा...भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि […]
अधिक वाचा...महामार्गावरील खड्ड्यामुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल…
ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात पूजा गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी महामार्गाचे ठेकेदार आणि कंपनीविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजा गुप्ता (वय 27) ही विवाहित महिला पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट मध्ये राहत होती. 9 ऑगस्ट वसईत राहणार्या पूजा यांच्या मामेबहिणाचा वाढदिवस होता. त्यासाठी […]
अधिक वाचा...माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…
सांगली : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जत शहरात घडली आहे. आत्महत्या करताना पतीने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग करून आत्महत्या करण्यामागील कारण सांगितले आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू व इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून ठेवली. स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची […]
अधिक वाचा...दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाट ठरला कारणीभूत…
सांगली : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद, ता. तासगाव) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी, ता. वाळवा) अशी मृत युवकांची नावे आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर […]
अधिक वाचा...मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]
अधिक वाचा...महिला नेत्याच्या गाडीला साईड न दिल्याने फोडले युवकाचे डोळे…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूर येथे रस्त्यावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने एका युवकाचे डोळे फोडले आहेत. सौम्या शुक्ला असे या भाजप नगरसेवीकेचे नाव आहे. सौम्या हिच्यासह अंकित शुक्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमनदीप भाटिया असे पीडित युवकाचे नाव आहे. अमनदीप हा पत्नी गुनीत सोबत जेवण करून जीटी मार्गावरून परत येत होते. […]
अधिक वाचा...जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…
पुणे: विवाहानंतर जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी आलेल्या कुटुंबाची रिक्षा पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये पडल्यामुळे नवदाम्पत्यासह एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू […]
अधिक वाचा...शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…
कानपूर (उत्तर प्रदेश): आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका युवतीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवकाचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होते. कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचे आरोपी युवतीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये मैत्रीण हस्तक्षेप करू लागली होती. प्रियकर […]
अधिक वाचा...
