जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…
जेजुरी: पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव ट्रक घुसला. यावेळी झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आषाढी वारीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. […]
अधिक वाचा...जेजुरीत खंडोबाच्या पायरीवर भंडाऱ्याचा भडक्यात 16 जण जखमी; प्रत्यक्षदर्शीने सांगितले…
पुणे: खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भाविक व कार्यकर्त्यांनी भंडारा अर्पण करताना अचानक भीषण भडका उडून किमान 16 जण गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये दोन नव्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांसह अनेक महिला, तरुणांचा समावेश आहे. भंडाऱ्याने पेट घेतला आणि जोरदार आवाजासह स्फोट होऊन आजूबाजूचे लोक होरपळले. भाजलेल्या जखमींना तातडीने जेजुरीतील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्…
पुणे: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मावडी गावात सख्ख्या भावानेच आपल्या 83 वर्षीय भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मावडी गावातील बाजरीच्या शेतात 1 ऑगस्ट रोजी ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 83) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत […]
अधिक वाचा...पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे…
पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून, अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर बुधवारी (ता. १८) रात्री […]
अधिक वाचा...जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…
पुणे: विवाहानंतर जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी आलेल्या कुटुंबाची रिक्षा पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये पडल्यामुळे नवदाम्पत्यासह एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू […]
अधिक वाचा...जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या…
पुणेः जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची जमिनीच्या वादातून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून, हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांचा काही लोकांशी जमिनीचा वाद सुरु होता. या कारणावरुन शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार […]
अधिक वाचा...
