पत्नीसाठी केले धर्मांतर अन् विवाहानंतर तिचीच केली हत्या…
ठाणे : नवऱ्याने वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची हातोड्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, सासू आणि मुलीवरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये घडली आहे. जरीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा असे आरोपीचे नाव […]
अधिक वाचा...महामार्गावरील खड्ड्यामुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल…
ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात पूजा गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी महामार्गाचे ठेकेदार आणि कंपनीविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजा गुप्ता (वय 27) ही विवाहित महिला पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट मध्ये राहत होती. 9 ऑगस्ट वसईत राहणार्या पूजा यांच्या मामेबहिणाचा वाढदिवस होता. त्यासाठी […]
अधिक वाचा...ठाणे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला…
ठाणे: ठाण्यातील बाळकुम येथे एका ४० मजली नवीन इमारतीची लिफ्ट कोसळून रविवारी (ता. १०) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून प्रथम झालेल्या अपघातात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा दुर्दैवी […]
अधिक वाचा...पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…
ठाणे : एका व्यक्तीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपी नवऱ्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कळवा येथे घडली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे थेट साळवी यांच्या घराकडे धावले होते. पण, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी अशी मृतांची नावे आहेत. कुंभार आळी परिसरातील नागरिक साळवी यांच्या घरी […]
अधिक वाचा...युवकाने महागड्या मोटारीसह घेतली थेट खाडीमध्ये उडी अन् पुढे…
ठाणे: एका युवकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने महागड्या गाडीसह थेट कोलशेत येथील टॉप क्रूज ऑटोमोबाईल गॅरेज गणपती विसर्जन घाटा जवळ असलेल्या खाडीमध्येच उडी घेतली. पस्थित नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवला आहे. खाडीत साधारण सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक 25 वर्षांचा युवक भरधाव वेगाने गाडी घेऊन थेट खाडीमध्ये शिरला. सुरुवातीला उपस्थितांना वाटलं की गाडीवरील चालकाचा […]
अधिक वाचा...बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
ठाणे: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलाच्या खाली असेलल्या एका खड्डयात पडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. मालाड येथे राहणारी अपघातग्रस्त महिला वसईत बहिणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात अपघात झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान पूजा गुप्ता (वय 27) यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूजा गुप्ता या पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट […]
अधिक वाचा...प्रेमापायी कर्जबाजारी झालेल्या युवकावर आली नको ती वेळ…
ठाणे: एका युवकाने मैत्रीणीवर एवढा पैसा खर्च केला की तो कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी चोर बनलेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश म्हाडसे (वय 32, रा. मुरबाड तालुका) असे पोलिसांनी अटक केलेल्या या चोरट्याचे नाव आहे. गणेशने प्रेयसीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता हे कर्ज फेडायचे कसं याचा विचार […]
अधिक वाचा...नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…
अंबरनाथ (ठाणे) : नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी उल्हासनगरमधील राहत्या घराच्या टेरेसवरून पत्नीसह आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. ननावरे दाम्पत्य काही जणांच्या त्रासाला कंटाळले होते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते, तसा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला होता. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…
ठाणे: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. ठाणे शहराजवळील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम […]
अधिक वाचा...