माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

सांगली : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जत शहरात घडली आहे. आत्महत्या करताना पतीने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग करून आत्महत्या करण्यामागील कारण सांगितले आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू व इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून ठेवली. स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी व सासूसह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाइलवर एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये आपली पत्नी व तिच्यासोबत असलेल्या कागवाडे नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…

भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!