वडिलांना मारल्याचा वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
नाशिक : पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यान जवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी वाद झाले होते. सागर शिंदे व […]
अधिक वाचा...पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पुणे : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘पोलिसकाका’ वेबसाईटने व्हॉट्सअॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे. पोलिसकाका वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029VaAskq3B4hdQEn6RdC3p या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर पोलिसकाकाच्या बातम्या उपलब्ध होऊ शकतील. पोलिसकाका ही वेबसाईट पोलिसांसाठी काम करणारी पहिली […]
अधिक वाचा...छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…
नाशिक : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाबत अंबादास खैरे यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…
हैदराबाद : एका पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ आवडला, तर काहींनी त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विवाहापूर्वी नियोजित वर-वधू एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जाऊन खास सूट परिधान करून वेगवेगळे मूड आणि अँगल्समध्ये फोटो काढत असतात. अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूट हा […]
अधिक वाचा...इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश…
अहमदनगर: PCPNDT कायद्यानुसार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आज (शुक्रवार) संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै 2020 मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…
पुणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]
अधिक वाचा...Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…
सूरत (गुजरात): एका शाळेतील शिक्षिकेने एका चार वर्षांच्या मुलीला तब्बल 30 वेळा मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन खोखरिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. नवरी सासरी आल्यानंतर हनिमूनच्या दिवशी नवरदेव मोठमोठ्या ओरडत खोली बाहेर आला. यामुळे नवरदेवाला काय झाले आहे, हे कोणालाच समजेनासे झाले. अखेर, नवरी ही तृतीयपंथी असल्याचे त्याने सांगितल्यानंतर कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला. मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. लग्नानंतर एक युवक आनंदाने पहिल्या रात्री त्याच्या खोलीत गेला […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…
सोलापूरः नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोलापूरमधील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने […]
अधिक वाचा...पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारा आला अन् सापळ्यात अडकला…
पुणे (संदीप कद्रे): एक व्यक्ती चोरीतील मोबाईल विकायला गावी जाण्यासाठी निघाला असून, तो पुणे स्टेशन येथे आल्याचे समजल्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाणेच्या डीबी पथकाने त्यास सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २० मोबाईल जप्त केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोहमार्ग पोलिस ठाणेच्या डीबी पथकास खास बातमीदाराकडून खबर मिळाली की, एक व्यक्ती चोरीतील मोबाईल विकण्याकरिता […]
अधिक वाचा...
