ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
पुणे: ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला आहे. या समितीला 15 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…
मुंबईः मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही […]
अधिक वाचा...करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…
पुणे : ड्रीम इलेव्हन (Dream 11) याऑनलाईन फँटसी गेममुळे तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपनिरीक्ष सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. पण, पोलिस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलिस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलिस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर […]
अधिक वाचा...लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
सातारा: भारतीय सैन्य दलाच्या जवानांना लेह येथे बर्फामध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (रा. वसंतगड तालुका कराड) हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी गुरुवारी (ता. १२) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2001 साली […]
अधिक वाचा...सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
चेन्नईः सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी द्रविड मुनेत्र कषगमचे खासदार दयानिधी मारन यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दयानिधी मारन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 8 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन कट करताच लगेचच त्याच्या बँक खात्यातून 99,999 रुपये कमी […]
अधिक वाचा...नवरी पळून गेल्यामुळे नवरदेवाचे तिच्या घरासमोर १३ दिवसांपासून आंदोलन…
जयपूर (राजस्थान) : एका युवतीचा विवाह ठरला होता. पण, विवाहापूर्वीच तिने प्रियकरासोबत पळ काढल्यामुळे विवाह ठरलेल्या युवकाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. युवती परत आल्यानंतर विवाह लावून देण्यात आला. पण, परत पळून गेल्यामुळे नवरदेव तब्बल १३ दिवसांपासून तिच्या घरासमोर आंदोलनाला बसला आहे. याघटनेमुळे पाली परिसरात चर्चेला उधान आले आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या कुटुंबियांनाही धक्का […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
पुणे : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय 25, रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण […]
अधिक वाचा...कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागातील अधीक्षक, कारागृह मध्यवर्ती कारागृह, गट –अ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातंर्गत गृह विभाग, शासन निर्णय ०६.०६.२०१५ अन्वये गठीत नागरी सेवा मंडळाची बैठक दिनांक ०८.०९.२०२३ रोजी पार पडली. नागरी सेवा मंडळाच्या सदर बैठकीतील शिफारशीनुसार अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-१/ अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन गेम असलेल्या ड्रीम इलेव्हन वर तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत. पण, त्यांनी अशा गेम्सपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही केले आहे. सोमनाथ झेंडे हे गेल्या तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे […]
अधिक वाचा...
