गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…

सोलापूरः नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

सोलापूरमधील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती पुढे आली आहे

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती.

गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…

गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल…

गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…

… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!