हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…

न्यूयॉर्क : एका ग्राहकाने राहण्यासाठी हॉटेलमधील रुममध्ये बुक केली होती. हॉटेलमधील रुममध्ये झोपल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला विंचू चावला. व्यक्तीला प्रचंड वेदना होऊ लागल्यानंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आराम मिळाला. या घटनेची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

संबंधित घटना कॅलिफोर्नियातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. मायकल फार्ची नावाच्या व्यक्तीने सांगितले की, कुटुंबासोबत तो वेनिशिय रेजॉर्टमध्ये थांबला होता. हॉटेलच्या रुममध्ये झोपल्यावर त्याच्या प्रायव्हेट पार्टला विंचू चावला. वेदना झाल्यानंतर त्याला वाटले त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कोणी चाकू मारलाय. यामुळे तो पळत बाथरुमध्ये गेला तेव्हा त्याच्या अंडवियरला विंचू लटकलेला दिसला. विंचू चावल्यानंतर वेदनेने तो व्याकूळ झाला होता. त्याने हॉटेल स्टाफला याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, विंचू चावल्यानंतर उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी विंचवाने चार वेळा डंक मारल्याचे समजले. संबंधित ग्राहकावर उपचार सुरू आहेत.

Video: जिगरबाज युवती चोरावर अक्षरशः तुटूनच पडली…

Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…

भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…

Video: हातामध्ये बंदुका घेऊन थेट चॅनेलच्या स्टुडिओत घुसले अन्…

माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…

चिमुकल्याला उंदरांनी कुरतडलं; 50 पेक्षा जास्त वेळा चावा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!