साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्…

हैद्राबाद (तेलंगणा): आई-वडील आणि नातेवाइकांना खूश करण्यासाठी रेल्वेत बनावट पोलिस उपनिरीक्षक बनून फिरणाऱ्या २५ वर्षीय महिलेला तेलंगणा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचा आरोप असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेचे नाव जदाला मालविका असे आहे. महिलेने आपली बनावट ओळख सांगून तेलुगू चित्रपट अभिनेत्यांसोबत ओळख वाढविली. त्याचा अनेकदा तिने फायदाही […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवर खोलीत गेल्यानंतर काही वेळातच नवरीने घरातील दागिने आणि पैसे गोळा केले आणि धूम ठोकली. याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठ-मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली […]

अधिक वाचा...

पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल…

चित्रदुर्ग (कर्नाटक): एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी रंजिता हिने (वय २३) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दर्शन बाबू आणि रंजिताचं 2020 मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दर्शन बाबू हा […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मुंबईः महाराष्ट्र राज्य पोलिस दलात सध्या बंपर भरती सुरु असून, या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. पोलिस भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज […]

अधिक वाचा...

बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…

मुंबई : बिग बॉस 17चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छापेमारीत मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुनव्वर फारुकीबरोबरच हुक्का पार्लरमधून आणखी 13 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुनव्वरसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका युवकाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर […]

अधिक वाचा...

अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…

अहमदनगर: पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे नगरसह परिसरामध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव आहे. सुनील याने पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून […]

अधिक वाचा...

द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये ड्रग्जचा कारखाना; 245 कोटींचे ड्रग्ज जप्त…

सांगली : एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 245 कोटी रूपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत. कुपवाडमधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या […]

अधिक वाचा...

अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…

अमरावती : एका कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. भातकुली गावाच्या परिसरात कारचे टायर फुटल्यानंतर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की […]

अधिक वाचा...

संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करण्यात आला असून, तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढून ते फोटो आरोपीने तिच्या आईला पाठवल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडित युवतीने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!