पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…
कोच्ची (केरळ) : कोच्चीमधील अंगमालीजवळ पोलिस उपनिरीक्षक बाबूराज (वय ५५) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबूराज यांची एका आठवड्यापूर्वी पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्या पूर्वी ते स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. बाबूराज यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यामुळे कोच्ची परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी गळफास […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याला आनंद झाला होता. या रागातून मुंबई इंडियन्सच्या दोन चाहात्यांनी चेन्नईच्या वृद्ध चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत चेन्नईच्या चाहात्याचं डोकं फुटलं आहे. ही घटना करवीर तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये घडली आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराजयजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…
छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहाला मदत केली म्हणून संतापलेल्या बापाने मुलाच्या मामेभावाची बोलेरो खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यात शेंदूरवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पवन शिवराम मोढे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सचिन भागचंद वाघचौरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पवन आणि त्याचे वडील शिवराम यांच्या […]
अधिक वाचा...घाटंजी तालुक्यातील जांब येथे तालुका विधी सेवा शिबिर…
घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जांब येथील शासकीय आश्रम शाळा येथे 29 मार्च 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006, शिक्षण व अन्नाचा अधिकार, प्रदुषणमुक्त पाणी व हवेचा अधिकार तसेच पाणी सन्मान आणि संवर्धन या विविध विषयांवर घाटंजी तालुका विधी सेवा समितीच्या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन घाटंजी […]
अधिक वाचा...विनोदने पार्टी सुरू असताना हसत सेल्फीही काढला अन् एका क्षणात…
छत्रपती संभाजीनगर : धूलिवंदनाच्या दिवशी जुने वाद उफाळून आल्याने पार्टीत सहभागी झालेल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने चेतन संजय गिरी या युवकाची तिघांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चिकलठाण्याच्या पुढे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना ही घटना घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी संशयित […]
अधिक वाचा...प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…
रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात […]
अधिक वाचा...महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती…
नवी दिल्ली : 1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. सदानंद दाते यांना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती […]
अधिक वाचा...पुणे शहरात लहान सिंलेडरमध्ये अवैध रित्या गॅस भरताना पकडले…
पुणे (संदिप कद्रे): घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैध रित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरताना सिंहगड रोड पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सपोनि सचिन निकम, पोउपनिरी संतोष भांडवलकर, पोहवा २४६ तारु, पोशि ८३४२ पाटील, पोशि १०२१५ मगर, पोशि ७२७५ बांदल, पोशि ८६९० पांडोळे, पोशि ८६०० चव्हाण असे […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…
मुंबई: मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेले रोहित किलगे (वय ३०) यांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी ७.४१च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित किलगे हे ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. डोंबिवली येथून जलद लोकल पकडल्यानंतर गर्दीमुळे […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…
नाशिकः नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट – १ने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक […]
अधिक वाचा...
