Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…
नवी दिल्ली : एका व्यक्तीने मृत्यूलाही चकवा दिला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यू समोरून वेगाने आला आणि या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी…’ या म्हणीचा प्रत्येय येथे येताना दिसत आहे. एका व्यक्तीच्या समोरून मृत्यू वेगाने आला पण तिला काहीच करू शकला नाही. मृत्यू त्या व्यक्तीला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…
रांची (झारखंड): लग्न करायला निघालेल्या प्रेमी युगुलाचा प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला असून, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रांची चाईबास येथील मुख्य मार्गावर NH 75 येथे रविवारी (ता. २४) दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकने तीन जणांना उडवले आहे. अपघातात प्रेमी युगुलाचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून […]
अधिक वाचा...गोंदिया पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रावबून केला शस्त्रसाठा जप्त…
गोंदिया : लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये देशी कट्टा, चार तलवारी आणि एका गुप्तीचा समावेश आहे. गोंदिया पोलिसांनी शहरातील गौतमनगर, कुंभारेनगर आणि छोटा गोंदिया परिसरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. […]
अधिक वाचा...प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…
बीड : लग्नास नातेवाइकांनी विरोध केल्याने अल्पवयीन मुलीचा प्रियकर असलेल्या मामाच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोसापुरी येथील अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या […]
अधिक वाचा...पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्…
छत्रपती संभाजीनगर : वाळुजमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाऱ्याचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : कुटुंबातील किरकोळ वादानंतर एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पती आणि दोन लहान मुलींनी धाव घेतली. यात दोन्ही चिमुकल्या मुली गंभीररित्या भाजल्या होत्या. सात महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ […]
अधिक वाचा...खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले…
बंगळूरू: कर्नाटकात एका कारमध्ये तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ‘खजिना’ शोधून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत तिघांची हत्या करण्यात आली आहे. तुमकुरु पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. तुमाकुरू येथे कारमध्ये तीन जळालेले तिघेही मंगळुरूच्या बेलथनगडी तालुक्यातील रहिवासी आहेत. तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून लुटले गेले. यानंतर तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह एका […]
अधिक वाचा...शेअर मार्केट! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौघांना केली अटक; धागेदोरे बँकॉक पर्यंत…
पुणे (सुनिल सांबारे): शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करुन जास्तीत जास्त पैसे मिळून देण्याचा बहाणा करणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत पोहचले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सदर गुन्हयात चार आरोपींनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. IBKR, Cresset Acadamy, Goldman Sachs या व्हॅटसअप ग्रुपचा वापर करुन फिर्यादी यांचे कोटयावधी रुपयाची फसवणुक करत असल्याने IBKR Securities, Cresset […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…
पुणे: पुणे पोलिसांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली असून, १२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पुणे शहरात पोलिस अलर्ट मोडवर असून, पोलिस आयुक्त नितेश कुमार यांच्या निर्णयांचा धडाका सुरूच आहे. पुणे पोलिसांनी एकाच दिवशी १२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस उप आयुक्त परिमंडळ चारमधील पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावर खुन, […]
अधिक वाचा...महिलेने लॉजवर काढले युवकाचे कपडे अन् कापले गुप्तांग…
सोलापूर: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका युवकाचा गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. युवकाने […]
अधिक वाचा...
