धक्कादायक! आरोपीवर बलात्काराचा गुन्हा अन् कारागृहातून बाहेर येताच 6 जणांना संपवलं…
हैद्राबाद: एका पोस्को गुन्हातील आरोपीने जामीनावर बाहेर आल्यानंतर कुटूंबियांसह आरोप करणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीसह तिच्या कुटूंबियांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने 6 खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आरोपी राजकुमार याने प्रथम पत्नीची (वय ३०), 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या […]
अधिक वाचा...प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…
हैद्राबाद: प्रियकराच्या सांगण्यावरून नर्स म्हणून काम करणाऱ्या संध्याने आपल्याच नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या प्रयत्नात नवरा गेला नाही मग आरोपींनी दुसरा सर्वांना चक्रावणारा क्रुर मर्डर केल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. तेलंगणामध्ये एका नर्सचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिने विवाहबाह्य संबंधातून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…
हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणातील नारायणपेटचे पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांनी IAS झालेल्या कन्येला सॅल्यूट करून तिचे स्वागत केले आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, IAS उमा हरथी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांची कन्या उमा हरथी हिने UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी २०२२ मध्ये ऑल इंडिया थर्ड रँक […]
अधिक वाचा...नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
हैद्राबादः ओयो माजी नगरसेविकेसोबत नवऱ्याला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने मोठा गोंधळ घातला. केला. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा पतीदेखील नगरसेवक होता. तर, त्याची कथित प्रेमिका असलेली माजी नगरसेविका ही महिलांच्या प्रश्नासाठी स्थापन केलेल्या SHE पथकाची प्रमुख होती. तेलंगणातील महबूबाबाद शहरात एका OYO हॉटेलमध्ये झालेल्या कौटुंबिक ‘हायवोल्टेज ड्राम्याने’ केवळ सोशल […]
अधिक वाचा...महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…
हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. एस नागमणी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हैदराबादमध्ये एका भावाने […]
अधिक वाचा...साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्…
हैद्राबाद (तेलंगणा): आई-वडील आणि नातेवाइकांना खूश करण्यासाठी रेल्वेत बनावट पोलिस उपनिरीक्षक बनून फिरणाऱ्या २५ वर्षीय महिलेला तेलंगणा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचा आरोप असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेचे नाव जदाला मालविका असे आहे. महिलेने आपली बनावट ओळख सांगून तेलुगू चित्रपट अभिनेत्यांसोबत ओळख वाढविली. त्याचा अनेकदा तिने फायदाही […]
अधिक वाचा...संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
हैद्राबाद (तेलंगणा): वारंगळ जिल्ह्यातील नेक्कोंडा मंडलमध्ये रस्त्याच्या कडेला कुल्फी आणि आईस्क्रीम स्टॉल चालवणाऱ्या एका युवकाचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युवक हस्तमैथुन करून आईस्क्रीम किंवा फालुदाच्या ग्लासमध्ये वीर्य टाकत असल्याचे दिसत आहे. आंबेडकर सेंटरमधील ‘भेरुनाथ आईस्क्रीम कुल्फी’ नावाच्या स्टॉलवर हा किळसवाणा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून जोरदार […]
अधिक वाचा...
