पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन…

पुणे : पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तक तयार करण्यात आले आहे. संबंधित पुस्तक Online खरेदी करता येणार आहे.

पुणे शहरातील गणपती मंडळांनी तयार केलेल्या देखाव्याचा पाच ते सात मिनिटे कालावधीपर्यंतचा Video तयार करून 93712 69949 या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे. गणपती मंडळाच्या देखाव्याचा व्हिडिओ www.puneganpati.com या वेबसाईटवर वर्षेभर राहणार असल्यामुळे जगभरातील गणेश भक्तांना तो पाहता येणार आहे.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती पुस्तकात असून, संबंधित उपक्रमाला गणपती मंडळाचा उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांसाठी मंडळाचे स्वतंत्र कव्हर असलेले पुस्तक देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
WhatsApp: 93712 69949
Email : puneganpatidairy@gmail.com
‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या पुस्तकाची सवलतीची किंमत ५०० रुपये.

गणपती मंडळांना गुगल फॉर्म भरून पुस्तक खरेदी करू शकता येणार आहे…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती! वाहतूकीत बदल; पर्यायी मार्ग अन् पार्किंगबद्दल घ्या जाणून…

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💗 (@ishwariii16)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!