Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन मुली […]
अधिक वाचा...प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रशांत शिंदे हे गेल्या २९ वर्षांपासून पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस सभासदांची ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे’ ही सोसायटी आहे. सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशांत शिंदे यांनी सांभाळली आहे. पोलिस सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विकासासाठी सदैव कार्यरत आणि […]
अधिक वाचा...TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…
इंदोर (मध्य प्रदेश): TCS कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असणाऱ्या सुरभी जैन हिने दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने काही खुलासे केले आहेत. सुरक्षा रक्षकाने सांगितले, ‘सुरभी आत्महत्या करण्यापूर्वी दोन तास फिरत होती. या दरम्यान ती माझ्या सोबत बोलली. सुरभीला पाहून अजिबात असे वाटलं […]
अधिक वाचा...नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
नाशिकः पोलिस भरतीसाठी घरातून दुचाकीस्वार निघालेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला. मैदाना पासून काही अंतरावरच भरधाव आयशर या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने युवक ठार झाला. हा अपघात नांदूरनाका भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणाल रामदास चरमळ (वय २२, रा.करंजी ता.कोपरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कुणाल या युवकाने शहर […]
अधिक वाचा...पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…
पुणे : पुणे शहरातील L3 लॉऊन्ज पबमधील ड्रग्ज प्रकरणातील दोन्ही युवकांची ओळख पटली असून, त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. एक युवक हा मुंबईतील गोरेगावचा तर दुसरा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एक आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे. पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ […]
अधिक वाचा...पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करून विद्यार्थ्याची केली सुटका…
जालना : विद्यार्थ्याचे अपहरण करुन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करुन समोरुन गाडी आडवी लावून पकडले आहे. यामुळे पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. जालना शहरात शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 7 तासात तीनही […]
अधिक वाचा...युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…
चंदीगड (हरियाणा): एका युवतीने (वय २७) आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. काजल असे आरोपी युवतीचे नाव आहे. तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे. तिला मात्र मुक्त जगायला आवडत होते. मुलांसारखी बेधडक जगायची. टी-शर्ट, […]
अधिक वाचा...पत्नीला मृत समजून अंत्यसंस्कारही केले; पण फोन सुरू होता…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेला मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण, ती महिला दुसऱ्या शहरामध्ये जिवंत सापडली. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या महिलेला तिच्या घरी पोहोचवले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांसगांवचे रहिवासी के राम सुमेर यांची पत्नी फूलमती (वय 40) 15 जून रोजी बेपत्ता झाली होती. 19 जून […]
अधिक वाचा...घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत खोलीत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराचा जागीच गळा आवळून खून केला. हत्येनंतर मृतदेह गोणीत बांधून स्कूटरवर प्रयागराजच्या नवाबगंज भागात विल्हेवाटीसाठी नेला. तिथे मृतदेह टाकून तो मुंबईला पळून गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील करारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडा अडहरा गावात घडली आहे. महेश यांनी 19 […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आयपीएस कैसर खालिद निलंबित मुंबई: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या होर्डिंगला परवानगी देणारे वरिष्ठ IPSअधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 3 कोटींची व्हेल माशाची डील फसली पुणेः पिंपरी-चिंचवड मध्ये व्हेल माशाच्या उलटी विक्री […]
अधिक वाचा...
