Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आयपीएस कैसर खालिद निलंबित
मुंबई: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या होर्डिंगला परवानगी देणारे वरिष्ठ IPSअधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 3 कोटींची व्हेल माशाची डील फसली
पुणेः पिंपरी-चिंचवड मध्ये व्हेल माशाच्या उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी 27 लाख 60 हजार बाजारमूल्य असलेली 3 किलो पेक्षा अधिक वजनाची व्हेल माश्याची उलटी ताब्यात घेण्यात आली आहे.

पुणे शहरात ड्रग्ज सेवन प्रकरणी दोन युवक ताब्यात
पुणेः पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथील लिक्विड लिझर लाउंज (L3)या ठिकाणी ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा या दोघांना घेतलं आहे.

निट पेपर लिक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
नवी दिल्ली : देशभरात नीट यूजी 2024 ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बिहारमधल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका मुखियाला ताब्यात घेतले आहे.

सोलापूरमध्ये पतीने झोपेतच केला पत्नीचा खून
सोलापूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला आणि रात्रीच मृतदेह जाळून टाकला. पोलिसांनी आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात प्रेयसीच्या भावाने केला प्रियकराच्या वडिलांचा खून
पुणेः पुणे शहरात बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकराच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली आहे. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन
पुणेः पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला असून, अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिकला पोलिस भरतीच्या चाचणीसाठी निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू
नाशिक: पोलिस भरतीसाठी घरातून दुचाकीवर निघालेल्या कुणाल रामदास चरमळ याचा अपघाती मृत्यू झाला आहे. मैदाना पासून काही अंतरावरच भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली.

मुंबईमध्ये विवाहित महिलेची प्रियकराने केली हत्या
मुंबईः एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराला अटक केली आहे.

तळेगाव दाभाडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
पुणेः तळेगाव दाभाडे शहरात अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या तिघांसह सहा जणांच्या टोळक्याची तळेगाव पोलिसांनी तळेगाव परिसरातून धिंड काढली.

अधिक माहितीसाठी पोलिसकाकाला जरूर क्लिक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद!

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!