आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं…

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश […]

अधिक वाचा...

नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…

नाशिक : नाशिक शहरात मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. अपघातानंतर आपली बहिण पोलिस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद युवकाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांना दमदाटी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात युवकाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. अपघात समोरासमोर झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

नवी दिल्ली : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. नवरीला हनिमूनच्या रात्री उलट्या सुरू झाल्या होत्या. संबंधित किस्सा तिने सोशल मीडियावर सांगितला असून, तो चर्चेत आला आहे. युवतीने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लग्नाबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही लग्न केलं त्यानंतर शहरातील बारमध्ये मोठी पार्टी करण्याचा […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! बस धडकली ट्रकला; 13 जणांचा जागीच मृत्यू…

बंगळुरू (कर्नाटक): कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाय, अनेक जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांनी भरलेली बस […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव परिसरात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. मनोज जरांगे यांच्या गावात […]

अधिक वाचा...

आई आणि भावाच्या हत्येचा उलडगा; काजल निघाली समलैंगिक…

चंदीगड (हरियाणा): आझाद नगर येथील एका घरात आई आणि मुलाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी काजल (वय २७) बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये मीना (वय ४५) आणि मुलगा राहूल (वय २३) यांचा समावेश आहे. सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्याचा संशय आला. पण, पोलिसांना हत्येचा उडगडा करण्यात यश आले आहे. काजल दुपारी […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. धुळ्याच्या साक्री पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. नागपूर-सुरत महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या […]

अधिक वाचा...

घराशेजारी राहणाऱ्या महिलेसाठी बनली पुरुष अन् फसवलं…

मुंबई : मुंबईमध्ये एका शेजारी राहणाऱ्या महिलेला शेजारणीने पुरुषी आवाज काढून तिला आपल्या जाळ्यात ओढून फसवल्याची धक्कादायक घटना काशिमिरामधील पृथ्वी प्राईट या उच्चभ्रू सोसायटीती घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. ॲनी धैर्यमानी राहात असलेल्या इमारतीमध्ये रश्मी सजलकर राहात आहे. ॲनीच्या पतीचे निधन झाले असून, ती कामाच्या शोधात होती. याची माहिती रश्मीला होती. […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूरः नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 […]

अधिक वाचा...

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलिस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!