नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…
नाशिकः गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन जणांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-यांना अटक करुन त्यांचेकडून ४,१०,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर, नाशिक येथे १५/०६/२०२४ रोजी रात्री ०२:४५ वाजेच्या सुमारास यश चंद्रकांत कोठावदे […]
अधिक वाचा...धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…
मुंबई: विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची परिसरात राहणाऱ्या एकाने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे मानलेला भाऊ प्रियकर निघाला असून, त्यानेच महिलेची हत्या केली. विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. धनश्री रुपेश आंबडस्कर (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. धनश्री ही पती रुपेश […]
अधिक वाचा...नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत अकरा वर्षाच्या चिमुकलीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिव्या त्रिपाठी असे मृत मुलीचे नाव आहे. दिव्या इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. शाळेत वर्गात बसल्यानंतर दिव्याला भुरळ आली आणि त्यानंतर ती खाली पडली. या सगळ्या प्रकारानंतर या मुलीला जवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा: उच्च न्यायालय
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. […]
अधिक वाचा...पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…
पुणेः बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवतीचा भाऊ इस्माईल शेख (वय 25) याला ताब्यात घेतले आहे. लहाडे व शेख कुटुंबीय यांचे एकाच परिसरात वास्तव्यास […]
अधिक वाचा...चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार…
जळगावः लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलत बहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून […]
अधिक वाचा...मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ची पोस्ट चर्चेत…
पुणेः पुणे शहरात ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ अर्थात अभिनेता रमेश परदेशीची पोस्ट आता चर्चेत आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने […]
अधिक वाचा...सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका सासूने आपल्याच सुनेसोबत समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली आहे, असा आरोप सुनेने केला आहे. संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. आग्रा येथील युवतीचे डिसेंबर 2022 मध्ये गाजीपूर येथे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी पतीने आणखी हुंड्याची मागणी सुरू केली. शिवाय, शारीरिक अत्याचार सुरू केले. सासू आणि नणंदेनंही तिच्या लग्नाचे […]
अधिक वाचा...ट्रकवर बांधलेली दोरी झाडाच्या फांदीला घासून तुटली अन्…
मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात एका दुर्घटनेत विजय असराणी (वय 40) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. वांद्रे पश्चिम परिसरात एक ट्र्क कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन चालला होता. या ट्रकमधील लोखंडी साहित्य दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, ट्र्क टर्नर […]
अधिक वाचा...आईस्क्रिममधील ‘त्या’ बोटाबाबत मोठा अहवाल आला समोर…
मुंबई : मुंबईच्या मालाडमध्ये महिलेला आईस्क्रिम खात असताना माणसाचे कापलेले बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ते बोट आईस्क्रीम कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचे समजले होते. पण, आता या बोटाबाबतचा मोठा अहवाल समोर आला आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर […]
अधिक वाचा...
