प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…
भंडारा : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने लग्नाला नकार दिल्याने दीरानं वहिनीची हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली आहे. त्यानंतर पळून गेलेला आरोपी गौरव अंबादे याला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतून अटक केली आहे. माधुरी तुळसीदास अंबादे (३०, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला आठ वर्षाची […]
अधिक वाचा...कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरणानंतर मोठी खळबळ; आरोपीचा व्हिडिओ…
कोल्हापूर : नाशिक, अमरावतीनंतर कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरण पुढे आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाहीद समीर सनदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाहीद सनदे याने महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले. मित्रासोबत मिळून त्याचे व्हीडिओ केले. तसेच ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो युवतींना देत होता. […]
अधिक वाचा...पुण्यातील तीन अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश; कारण…
पुणे: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून खळबळ उडाली असतानाच आता पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक एका धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तीन अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेल्या न्यु वेलकम, बेगम, दाणे आळी येथील जुना वाडा या बिल्डींगमधील काही फ्लॅट सिल केले आहेत. शिवाय, भारतात अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी पकडले आहे. फरासखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध पोक्सो गुन्हा […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…
कोल्हापूर: शाहिद सनदी याने 15 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद सनदी याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. याच व्हिडीओचा वापर करून तो युवतींना ब्लॅकमेल करत होता. शिवाय, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. […]
अधिक वाचा...Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये, एक कारचालक युवकाला बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) काळूस गावात चारचाकी गाड्यांमधून आलेल्या […]
अधिक वाचा...बिर्याणीनंतर रात्री कलिंगड खाल्लं अन् कुटुंबातील चौघांचा मृत्यू…
मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात वास्तव्यास असलेल्या डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबाने शनिवारी रात्री बिर्याणी खाण्याचा बेत आखला होता. चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास […]
अधिक वाचा...डिलिव्हरी बॉयने ‘पेमेंट डिटेल्स’ दाखवताना सुरू केला अश्लिल व्हिडीओ अन्…
मुंबई: अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. मोहम्मद उपेश अनवर अंसारी (वय २४, रा. मालाड मालवणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साडीची ऑर्डर दिली होती. डिलिव्हरी बॉय साडी घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा […]
अधिक वाचा...पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर येथील डेंगळे पुलावरून शनिवारी (ता. २५) दुपारी पीएमपीएमएल बस पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अटकेनंतर या आरोपीचे वर्तन विचित्र असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित युवक मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजीनगर परिसरात उभी असलेली एक पीएमपी बस […]
अधिक वाचा...पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना किरकोळ वाद झाल्यानंतर वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मध्यरात्री तेजसला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला आहे. एका लग्नाच्या वरातीत काही […]
अधिक वाचा...
