Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी (ता. १३) संध्याकाळी दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी पसरलेला धुर, वाहनांचे चेंदामेंदा झालेले भाग आणि जखमींच्या […]
अधिक वाचा...पुणे! नवले पुलावर ट्रकची वाहनांना जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
पुणे : पुणे शहरातून जात असलेल्या नवले पुलावर अवघ्या १० तासांत दुसऱ्यांदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका ट्रकने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱ्या वाहनांवर ट्रक आदळला. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…
पुणे : पुणे शहरातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला असुन, आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे शहरातील कात्रजकडून […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नवले पुलावर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली…
पुणे : पुणे शहरातील मुंबई-बंगळूर मार्गावरील नवले पुलाजवळ आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळतात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली. मराठा आदोलकांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ टायरची जाळपोळ करण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर […]
अधिक वाचा...
