प्रसिद्ध निर्मात्याला अटक, दुसऱ्या लग्नमुळे झाला होता ट्रोल…
मुंबई : प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक रविंदर चंद्रशेखरन (वय ३९) यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रविंदर चंद्रशेखरन दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. शिवाय, त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. रविंदर चंद्रशेखरन यांना सेंट्रल क्राईम ब्रांचने (CCB) १६ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात चेन्नई येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्यावर आज (शुक्रवार) एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नितीन देसाई त्यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू आधीचा घटनाक्रम… नितीन देसाई 2 ऑगस्टच्या […]
अधिक वाचा...मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नितिन देसाई […]
अधिक वाचा...… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर परिसरामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ उडाला. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटील हिने अर्ध्यावरच कार्यक्रम बंद केला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणं बंद करेन, असे गौतमी पाटील हिने म्हटले आहे. नागापूर परिसरामध्ये गौतमी पाटील हिचा नृत्याचा मंगळवारी (ता. १) कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना […]
अधिक वाचा...गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…
मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. गौतमी म्हणाली, ‘मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. […]
अधिक वाचा...