फिलीपिन्समधील शाळेत झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू; आठ जण जखमी…

मनिलाः दक्षिण फिलीपिन्समधील एका माध्यमिक विद्यालयात झालेल्या गोळीबारात, हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जून महिन्यापासून देशाच्या दक्षिण भागात घडलेली गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी फिलीपिन्सच्या शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना क्वचितच घडत असत. दक्षिण कोटाबाटोमधील बंगा शहराचे महापौर, अल्बर्ट पॅलेन्सिया यांनी या घटनेची माहिती दिली. ते […]

अधिक वाचा...

पाकिस्तानातील कोहाटमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान मशिदीजवळ झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी…

इस्लामाबादः शुक्रवारी खैबर पख्तुनख्वामधील कोहाट जिल्ह्यातील पोलीस लाइन्स परिसरातील मशिदीजवळ झालेल्या स्फोटात, किमान १५ जण ठार झाले. या दुर्घटनेत ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हा मुख्यालय रुग्णालयाचे एमएस ताहीर अली शाह म्हणाले, की स्फोटानंतर १५ मृतदेह आणि ५० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!