
पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील आंदेकरविरुद्ध कोमकर यांच्यातील संघर्षामुळे पुणे हादरल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संपूर्ण आंदेकर कुटूंब तुरूंगात असून कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांविरोधात मासे विक्रेत्यांकडून गेल्या 12 वर्षांत 20 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गंभीर गुन्हा नुकताच फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांनी शेखर दत्तात्रय अंकुश, मनीष वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादूरकर यांना अटक केली आहे. आंदेकर टोळीतील वनराज आंदेकरची पत्नी सोनालीलाही आरोपी करण्यात आले आहे. आंदेकर टोळी मासळी बाजारातील प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा 15 ते 20 हजार रुपये हप्ता वसूल करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडणीच्या पैशावर आंदेकर टोळीने घर आणि संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.
कुख्यात आंदेकर टोळीच्या आर्थिक स्रोतांची शहानिशा करण्यासाठी पुणे पोलिस आता थेट प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधणार आहेत. या टोळीने नेमक्या कोणत्या मार्गाने संपत्ती जमवली, त्यांचे मालमत्तेशी संबंधित किती व्यवहार वैध आहेत आणि किती ‘काळ्या पैशांतून उभे राहिले, याचा मागोवा घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाला पत्र पाठविले जाणार आहे.
दरम्यान, आता पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. आंदेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले; पण त्यांच्या आर्थिक स्रोतांवर कधीच तपास झाला नव्हता. त्यामुळे टोळीला अधिक बळकटी मिळाली होती. पोलिसांनी आता त्यांच्या आर्थिक मुळावर घाव घालण्याचे धोरण आखले आहे.
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…
आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…
आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…
पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…
पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…
आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

