Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…

नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले आहेत.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

भारतीय सेनेच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जवानांचे कौतुक करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. इंटरनेटवर आपल्या सैनिकांच्या कामगिरीने केवळ मने जिंकत नाहीत तर राष्ट्रीय एकतेची भावना बळकट करण्यासही हातभार लावत आहेत.

भारत-पाकच्या लढाईवर निघालेल्या जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते सांगत आहेत की त्यांची 45 दिवसांची रजा रद्द करण्यात आली आहे आणि तो थोड्याच वेळात सैन्यात परतणार आहे. भारत-पाकमध्ये जो तणाव सुरु असून, कर्तव्यावर ते जाणार आहेत. त्यांनी म्हटलं की, “युद्ध नुकतेच सुरू झाले आहे. आम्ही 45 दिवसांच्या रजेसाठी आलो होतो. आम्हाला फोन आला, परत या म्हणून’. आम्ही अर्ध्यातूनच निघून आलो, आता घरी जाण्याची गरज नाही. आता आम्ही तिथून परत येऊ की नाही माहिती नाही, पण भारताचं काहीही बिघडू देणार नाही याची हमी देतो. जेव्हा तुम्हाला भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचे ऐकायला मिळेल, तेव्हा तुम्ही खात्री करू शकता की तुम्हाला लाहोरमधून ही घोषणा ऐकायला मिळेल. आम्ही तुम्हाला तिथेच भेटू”. जवानाच्या या वाक्यामुळे भारतीयांच्या हृदयाला भावून जाणारी होती.

संभाषणादरम्यान, मुलाखत घेणाऱ्याने जवान आईस्क्रीम खात असल्याने मिश्किलपणे म्हटलं की,”तुम्ही पुढचं आईस्क्रीम लाहोरमध्ये खाणार का?” त्यावर त्या शूर जवानाने हसत उत्तर दिले, होय, पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच, आपण तिथेच जाणून आता रस पिऊ.” जवानाने आत्मविश्वासाने जे म्हटले त्यामुळे सर्वांच्या मनात आपल्या भारतीय सैन्याबद्दलचा आदर आणि अभिमान नक्कीच उंचावला. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी या जवानाच्या आत्मविश्वासाला सेल्यूट केला आहे आणि आपल्या भारतीय लष्कराला पाठिंबा देत त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना केली आहे.

जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…

पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…

India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

मोठी बातमी! भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त…

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…

Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…

Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…

‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…

Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…

Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!