धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेवून जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. रश्मी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या […]

अधिक वाचा...

ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत खाल्लं विष, चौघांचाही मृत्यू…

रायपूर (छत्तीसगड): काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्ले आहे. विष खाल्लेल्या चौघांना उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून, पुढील तपास करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र […]

अधिक वाचा...

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका विवाहित डॉक्टर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीने गळफास घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे (वय २६) असे या विवाहितेचे नाव आहे. पती हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता. […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे.  ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी १ च्या सुमारास ओव्हर गावात घडली आहे. पूजा शिवराज पवार (वय १६, रा. ओहर) असे मृत युवतीचे नाव आहे. पूजा ही युवती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. खासगी शिकवणीसाठी ती […]

अधिक वाचा...

पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

पाटणा (बिहार) : भागलपूरच्या पोलिस लाइनमध्ये 13 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस कॉन्स्टेबल नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर-सीबी-38 मध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट हस्तगत केली आहे. यामध्ये अनैतिक संबंध आणि भांडणांमधून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! घराची खिडकी उचकटली अन् वडिलांनी फोडला टाहो…

कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विघ्नेश पात्रो (वय 13) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. विघ्नेश […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पत्नीसोबत सेल्फी अन् घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये म्हटले…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीसोबत सेल्फी घेऊन नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ बब्बर आणि पत्नी मोना बब्बर अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या ज्वेलर शॉपच्या मालकाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सहारनपूरमध्ये साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर कर्जबाजारी झाले होते, त्यामुळे त्यांनी पत्नी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य…

संगमनेर (अहमदनगर) : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर या गावात ही घटना घडली असून, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. […]

अधिक वाचा...

पत्नीचा खून अन् आत्महत्येपूर्वी मुलासाठी काढले विमानाचे तिकीट…

मुंबई: मुंबईतील गोरेगाव भागातील जवार नगर येथे पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह तर इमारतीच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. किशोर पेडणेकर (वय ५८) व राजश्री पेडणेकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. किशोर पेडणेकर यांनी आत्महत्येपूर्वी […]

अधिक वाचा...

UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

अकोला : अकोला येथील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या विद्यार्थिनीने दिल्लीत आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक बांबीवर तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. अंजली अनिल गोपनारायण हिने काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!