सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…

सातारा: एका मैत्रिणीने मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केले. मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएसच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे, तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे. प्रेम विवाह केल्याने जावयाची […]

अधिक वाचा...

चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका चुलतीचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या प्रेमाची कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर विरोध करण्यात आला होता. प्रेमाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गोंडा येथे घडली आहे. महिलेच्या आत्महत्येमुळे तिची दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक परिसरात राहणारी विधवा महिला (वय ३२) […]

अधिक वाचा...

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पेवा गावचे पोलिस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी आज ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नेवा येथील पोलिस पाटील […]

अधिक वाचा...

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

अहमदाबाद (गुजरात) : एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराच्या दारातच विष प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे एका गुंडासोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत पळून गेली होती. एका मुलाच्या अपहरण प्रकरणातही ती सहभागी होती. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…

मुंबई : एका व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून वरळी सी-लिंकवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती. भावेश सेठ असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकाने आत्महत्येपुर्वी मुलाला […]

अधिक वाचा...

मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…

मुंबई : मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ममता कदम (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती अंधेरी येथील रहिवाशी होती. पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! मरीन ड्राईव्ह […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…

जळगाव : अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे (वय २५) या युवकाने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक […]

अधिक वाचा...

आत्महत्या केलेल्या बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती; एका चिठ्ठीने वाढवलं गूढ…

मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात लोकल ट्रेनसमोर बाप-लेकाने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. शिवाय, संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरिश आणि जय मेहता यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा सुरु झाली होती. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् […]

अधिक वाचा...

धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी लग्न अन् आत्महत्या; टोमने पाहा…

मुंबईः डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून जागृती बारी (वय २४, रा. डोंबिवली) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. जागृती बारी आपले पती आणि सासूसोबत राहत होती. तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!