हृदयद्रावक! पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हणाली अन्…
लातूर : मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्याने पत्नीने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे असे आईचं नाव असून तिने मुलगी समीक्षा हिच्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई आणि मुलीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील माळेगाव […]
अधिक वाचा...डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
सोलापूर : डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगोला येथे घडली आहे. या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सांगोला पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत. संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या सोबत डॉक्टर ऋचा यांचे 2012 मध्ये लग्न […]
अधिक वाचा...पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…
पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका रिअल इस्टेट एजंटाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मयूर सुनील नरे (वय ३१, रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिविनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
मुंबई : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी (वय २६) असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…
भोपळ (मध्य प्रदेश): एका डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. डॉ. आशू मेघवाल असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. […]
अधिक वाचा...MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या…
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अपयश आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना शिरसोली येथे घडली आहे. आकाश भिमराव बारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तीन गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त […]
अधिक वाचा...सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…
जळगाव: प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने आज (बुधवार) पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश कापडे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, […]
अधिक वाचा...कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या; तमाशात नाचल्याने…
अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून, नग्न करत मारहाण करण्यात आल्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या प्रकरणी तिघांविरोधात गु्हा दाखल झाला आहे. विठ्ठल कांतीलाल शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
बीड : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जगाचा निरोप घेतल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर सुभाष दुधाळ यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष दुधाळ हे बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या […]
अधिक वाचा...
