धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

अहमदनगर : शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली आहे. पोलिसांनी राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचे सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. […]

अधिक वाचा...

पाकिस्तानात मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा…

लाहोर: पाकिस्तानमध्ये एका धार्मिक शाळेतील शिक्षकाला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराला अल्पवयीन भावांचे लैंगिक शोषण आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंजाब प्रांतातल्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव तन्वीर अहमद असे आहे तर त्याच्या साथीदाराचे नाव नौमन असे […]

अधिक वाचा...

छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मेहुणीला लग्नाचे आमिष दाखवून बाहेरगावी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका 20 वर्षीय आरोपीचा 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सासुरवाडीला तो येत असल्यामुले अल्पवयीन मेव्हणीसोबत त्याने जवळीक साधली. आरोपीने अल्पवयीन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!