आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…
आळंदी (पुणे): आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका बारा वर्षीय मुलावर महाराजाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. माडनूर मधील आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. […]
अधिक वाचा...