पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पुणे: पुणे शहरातील मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नितीन मोहन म्हस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. नितीन म्हस्के हा मंगला टॉकीजमधून चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर टोळक्याने कोयता आणि तलवारीचा हल्ला केला. यानंतर दगडाने ठेचण्यात आले. पूर्ववैमनस्यातून हा […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात वडील आणि मुलगी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13) आणि शिरीष धर्माधिकारी (वय 45, रा. बालेवाडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बालेवाडी येथे राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे […]
अधिक वाचा...Video: एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने पुणे पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…
पुणे (संदीप कद्रे): ए एम इन्फो वेब फाउंडेशनच्या वतीने पुणे शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे रेनकोटचे वितरण करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अली मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक आजम शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव 24 तास ड्यूटी करत असतो. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’साठी केले ७६ किमी दौड…
पुणे (संदीप कद्रे): देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’करिता ७६ किमी दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लोणीकंद पोलिस ठाणे कडील सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिसांतर्फे व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा या विषयांवर विविध प्रकारे विविध पातळीवर वेगवेगळे उपक्रम सुरु आहे. त्याचाच एक भाग […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली आहे. हर्षित पोटलुरी (वय 27, मुळ रा. राजमुन्ड्री, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन मधील एका […]
अधिक वाचा...धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…
पुणे : राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा गडावरील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून अजयचा मृत्यू झाला. टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन अजय पाण्यात पडला. मृतदेह […]
अधिक वाचा...पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी (ता. १४) ‘पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी […]
अधिक वाचा...विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणारे जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणाऱ्या आरोपींना कोंढवा तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिल्ली येथे जावून चोरीस गेलेले १,६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दिनांक १३/०७/२०२३ रोजी दुपारी १४:३० वा ते १५:४५ वा चे दरम्यान फिर्यादी रविंद्र हनुमंत बटरके (वय ५० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नराधाम बापारने आपल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. नराधम बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...
