धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…
पुणे : राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा गडावरील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून अजयचा मृत्यू झाला. टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन अजय पाण्यात पडला. मृतदेह […]
अधिक वाचा...