येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा ससूनमध्ये मृत्यू…
पुणे (संदीप कद्रे): येरवडा येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका बंद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५९, रा. खेडेकर मळा, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत बंद्याचे नाव आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर या बंद्यावर लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं-३८१/२०२१, सेशन केस क्रमांक- ९९२/२०२१, भा. द. वि कलम ३०२, १२०-ब […]
अधिक वाचा...पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
पुणे: पुणे शहरातील बाणेर परिसरात राहात असलेल्या बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने दाजीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली […]
अधिक वाचा...वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट ६ने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): गुन्हे शाखा युनिट ६ने धडाकेबाज कारवाई करत वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक केली आहे. शिवाय, एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, 24 तासात गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्ह्यांना आळा बसावा या करिता मोहीम राबवून कारवाई करणेबाबत पुणे […]
अधिक वाचा...पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): नशा भागविण्यासाठी पहाटेच्या वेळी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास युनिट-१, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून एकुण ३२ मोबाईल व ०१ दुचाकी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक ०३/०९/२०२३ रोजी हिरा सदन बिल्डींग, सोमवार पेठ, पुणे येथे अज्ञात व्यक्तीने उघडया दरवाज्या वाटे आंत प्रवेश करुन ३३,००० रुपये किंमतीचे ०४ […]
अधिक वाचा...Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…
पुणे: लोणी काळभोर परिसारत गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दिनेश भिकाराम गोरा यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे 2 आणि अष्टविनायक मित्र मंडळाचे 2 अशा चौघांवर प्रथम खबरी अहवालाची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…
पुणे: युवतीचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे नऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवतीने (वय १९) लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला. पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 9) घडली आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशयातून पत्नीची हत्या केली आहे. विमानतळ पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. रुपाली उर्फ बबिता भोसले (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आशिष भोसले (वय 32) असे अटक […]
अधिक वाचा...कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…
पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आज (रविवार) पहाटेच्या सुमारास स्वत:च्या कपड्यानी गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कोपर्डीतील हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…
पुणे : सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारच्या सुमारास गोपाळ कैलास मंडवे (वय 32) या युवकाचा खून झाला होता. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर (वय 19) याला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोपाळ मंडवे हे पुणे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून […]
अधिक वाचा...लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बांगलादेशी युवतीसह ६ जणींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे. लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून ६ युवतींची सुटका केली. याप्रकरणी दोघा मॅनेजरांना अटक केली आहे. […]
अधिक वाचा...
