सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या प्रयत्नातील २ सराईत गुंडांना सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. २५/१०/२०२३ रोजी रात्रौ ०८.३० वा सुमारास बालाजीनगर येथील शिळीमकर पेट्रोल पंप जवळ फिर्यादी आकाश मारुती सोनावणे अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन भांडणात मध्यस्थी करतोस काय, जास्त शहाणा झालास का, याला मारून टाकू, याला आता संपवायचाच […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात धारदार हत्यारांसह दरोडा, घरफोडी करणा-या टोळीस गुन्हे शाखेने अटक करून टोळीकडून सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, ०३ पिस्टल, १४ जिवंत राऊंड, चोरीची एकुण १० वाहने (०६ चारचाकी व ०४ दुचाकी वाहने) असा एकूण १,२२,४४,००० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ०९/०९/२०२३ रोजी हडपसर पोलिस […]
अधिक वाचा...गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…
पुणे (संदीप कद्रे): गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलिस स्टेशन हद्दीत २५/१०/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत होते. पोलिस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे […]
अधिक वाचा...विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील करण युवराज हतागळे (टोळी प्रमुख) व त्याचा ०१ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७२ वी कारवाई आहे. विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.५०७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी यांनी ०२/१०/२०२३ […]
अधिक वाचा...पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ दीड महिन्यांपूर्वी वाहतूक नियमन करत असताना पोलिस आणि लष्करात कार्यरत असलेल्या जवानाची बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेवून बुधवारी (ता. २५) जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक घातल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलिस कर्मचारी रमेश ढावरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिसांनी अवघ्या 2 तासात हत्यारासह आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 23/10/2023 रोजी पूना डाईग्नोस्टीक सेंटर, सोमजी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे तीन अज्ञातांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली तसेच तपासणी साठी आलेले सुरेश मोतीलाल सहा यांना कोयत्याने मारहाण केली […]
अधिक वाचा...ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…
पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याबद्दल रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनय अरहाना हा देखील उपचाराच्या नावाखाली ललित पाटील असलेल्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये होता. त्यानेच ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ललित पाटील हा ससुन रुग्णालयातील […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
पुणे : अनैतिक प्रेमसंबंधास विरोध करणा-या पतीचा प्रियकराने केलेल्या खुनी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याची पत्नी, प्रियकर व त्याचा साथीदार या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे (रा .टेंभुर्णीवेस नाका परिसर, इंदापूर), विजय नवनाथ शेंडे (रा. अंबिकानगर इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर भीमराव कांबळे (रा. टेंभुर्णीवेस नाका, […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
पुणे : नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना ट्रकने जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या विचित्र अपघात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संदेश बानदा खेडेकर (वय ३४, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. आज (बुधवार) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रकचालक पंकज […]
अधिक वाचा...वाघोलीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण अन् हवेत गोळीबार…
पुणे : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) रात्री वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ घडली आहे. चेतन वसंत पडवळ असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. मंगळवारी […]
अधिक वाचा...
