लोणीकंद पोलिसांनी २७ लॅपटॉप केले जप्त; १८ गुन्हे उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिस तपास पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरलेले २७ लॅपटॉप जप्त केले आहेत. सराईत गुन्हेगाराकडून २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणून एकूण १०,८०,००० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे […]
अधिक वाचा...ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर गुन्हा दाखल नाही. हे मोठे रॅकेट असून यामध्ये राजकीय मंडळींचा देखील सहभाग आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळ काढूपणा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणी रवींद्र […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिस स्टेशन हद्दमधील ऋषिकेश दिपक जगताप (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदारां विरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे. ०५/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्रांसोबत बिल्डींग चौक, दत्तवाडी पुणे येथे गप्पा मारत थांबले असताना,दुचाकीवरून आलेल्या इसमांनी फिर्यादी […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार अजय साळुंखे याच्यावर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्द कारवाईचे अर्ध शतक असून, केवळ १० महिन्याचे कालावधीतील ही कामगिरी केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अजय […]
अधिक वाचा...पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…
पुणे : कारचालकाशी झालेल्या वादातून पीएमपी चालकाने बेदरकारपणे वाहनांना धडक दिल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. बसने धडक दिल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी चालकास अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नीलेश ज्ञानेश्वर सावंत (वय 31, रा. अतुलनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…
पुणे : एक ज्येष्ठ नागरिक कॉल गर्लला भेटल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांना लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी ३० लाख रुपयांना लुबाडल्यानंतर दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ज्येष्ठ नागरिकाने ज्योती नावाच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): गुन्हेगार मित्राच्या जामीनासाठी ठाणे येथून अट्टल सोनसाखळी चोर बोलावून पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद व गुन्हयातील ०१,१५,००० रुपये किमंतीच्या दोनसोनसाखळया हस्तगत तसेच पुणे शहरातील चैन स्नॅचींगचे ०४ गुन्हे उघडकीस करण्यात भारती विद्यापीठांना यश आले आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत १२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड […]
अधिक वाचा...लेखक राजन खान यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांना अटक…
पुणे : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबबातचा पुढील तपास करत आहेत. डेबू खान याने २ ऑक्टोबर रोजी शिंदेवस्ती सोमाटणे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डेबूच्या बहिणीने १७ ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आता […]
अधिक वाचा...ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) रात्री उशीरा अटक केली. सचिन वाघ (वय 30) असे या चालकाचे नाव आहे. ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ याने ललित […]
अधिक वाचा...खडक पोलिसांनी दोन तासात ‘झुरळ्या’ चोरट्याच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदीप कद्रे): एका केक मटेरियलच्या दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,०००/- रुपये चोरी झाल्याची घटना खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील काशेवाडी भागात घडली होती. घरफोडीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत चोरटयास पकडून चोरटयाकडून चोरी केलेली रोख ५,२५,०००/- रक्कम हस्तगत करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हाफिजुर रहेमान कयामुद्दीन […]
अधिक वाचा...
