राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबई : राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश शसनाचे अपर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता. 3) काढले आहेत.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

आरती भागवत बनसोडे (सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर ते अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)
भाऊसाहेब कैलास ढोले (उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली, पुणे ग्रामीण ते सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई)
सुदर्शन प्रकाश पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड, पुणे ग्रामीण ते सहायक पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)
व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे (सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर ते पोलिस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे)
राहुल बाळू आवारे (सहायक समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 1 पुणे ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
प्रदिप उत्तम लोंढे (अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई)
चंद्रकांत दत्तात्रय भोसले (पोलिस उप अधीक्षक मुख्यालय, लोहमार्ग, पुणे ते सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर)
धनंजय सिद्राम जाधव (पोलिस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे ते पोलिस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
अनुजा अजित देशमाने (पोलिस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
भाऊसाहेब गोविंदराव पठारे (पोलिस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
सरदार पांडुरंग पाटील (पोलिस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
पद्मावती शिवाजी कदम (अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर यांचे वाचक)
शितल बाबुराव जानवे (अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ते अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प) गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)
प्रांजली नवनाथ सोनवणे (सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
नुतन विश्वनाथ पवार (अपर उपा आयुक्त (ए.ट.प.) राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल (सहायक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
दिपक श्रीमंत निकम (सहायक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
सुनिल बाबासाहेब कुराडे (सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
अजय रतनसिंग परमार (सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
अतुलकुमार यशवंतराव नवगिरे ( उपविभागीय पोलिस अधिकारी, अचलपुर, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
सुभाष आप्पासाहेब निकम (अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर ते सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
सोनाली प्रशांत ढोले (पोलिस उप अधीक्षक मुख्यालय, ठाणे ग्रामीण ते पोलिस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्याची मागणी…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!