येरवडा कारागृहात व्यसन जनजागृतीसाठी ‘मोहजाल’ नाटीका सादर…

पुणे (संदीप कद्रे): कारागृहात बंद्यांमध्ये व्यसनाप्रती जनजागृती होऊन कारागृहाबाहेर गेल्यानंतर व्यसनाच्या आहारी जावू नये व एक उज्वल भविष्य निर्माण करु शकतो ही भावना वृध्दींगत होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रधर्म फाऊंडेशन आणि राधिका क्रिएशन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने युवा कलावंतांनी हिंदी नाटीका ‘मोहजाल’ व्यसनमुक्ती समुपदेशन यावर आधारीत अतिशय उत्कृष्ट संदेशात्मक कार्यक्रम बंद्यांसाठी सादर केला. सदर संस्थेच्या २५ […]

अधिक वाचा...

आपण यांना ओळखता का? बक्षिस देण्यात येईल…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत एक महिला मृतावस्थेत आढळली आहे. संबंधित महिलेबाबत आपणास माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ०९/१२/२०२३ रोजी १०.४० वा चे पुर्वी पासलकर चौक ते गंगाधाम चौक हया दुहेरी वाहतुकीचे रोडचे पश्चिम बाजुस गोयल गार्डनसमोर रोडचे कडेला असणारे जय संतोषी मॉ आयुर्वेदिक कॅम्प, बिबवेवाडी, पुणे या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…

केडगाव (पुणे): दौंड तालुक्यातील केडगाव येथील दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रस्ता ओलांडत असताना चालत जाणाऱ्या दोन्ही भावांना एकाच वेळी चिरडल्याची घटना घडली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सह्याद्री पत्रा कंपनी जवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने चाललेल्या लाल रंगाच्या अज्ञात इनोव्हा गाडीने दोन भावांना चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास शेळके […]

अधिक वाचा...

मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…

पुणे : पुणे शहरात दोघांवर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९५ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ असे म्हणत चार […]

अधिक वाचा...

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकली केल्या जप्त…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणा-या आरोपीकडून ४ मोटारसायकली जप्त करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी रामदास सुरेश कोकणे (वय ३४ वर्षे, धंदा-नोकरी, रा. रॉयल एम्पायर बिल्डींग, फलॅट नं. ४०६, सिंहगड कॉलेजसमोर, बॅक ऑफ महाराष्ट्रजवळ, न-हे, […]

अधिक वाचा...

समर्थ पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक, पिस्टल जप्त…

पुणे (संदीप कद्रे): पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (ता. 8) समोवार पेठ पोलिस चौकी जवळील समर्थ व्यायाम मंदिरासमोर केली. सिद्दीक रफिक खान (वय 24 रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाण्यातील तपास […]

अधिक वाचा...

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

पुणे (संदीप कद्रे) : रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एचआर प्रमुखासह दोन महिलांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिताली आचार्य (वय ४२, रा. कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मिताली यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुचिता योगेश आचार्य (वय ७८. रा. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील विविध भागांमध्ये जबरी चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास युनिट ०५, गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केलेले होते. पोलिस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर […]

अधिक वाचा...

देशभरात NIAचे ठिकठिकाणी छापे; आठ जण ताब्यात…

मुंबई : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शामिल नाचनसह काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एनआयएने मोठी कारवाई करत पडघा (भिवंडी) येथून ७ ते ८ जणांना अटक केली आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. […]

अधिक वाचा...

हडपसर पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन आणि सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर संयुक्त कारवाई केली आहे. एकुण ६ कारवायांमध्ये २४ आरोपींना अटक करून २६, ७४० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याकरीता राबवण्यात आलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत केलेल्या कारवाई मध्ये हडपसर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!