चंदननगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईतास केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चंदननगर हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. २२/१०/२०२३ रोजी रात्रौ ०१.०० वा ते २२.०० वा चे दरम्यान अज्ञात आरोपी यांनी सी जी मार्केटिंग प्रा लि कंपनीचे बँच, चंदननगर, पुणे […]
अधिक वाचा...चंदननगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून आरोपीस केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात दिवसा रिक्षा भाडे निमित्ताने फिरुन चोरीचे ठिकाणांची पाहणी करुन रात्रीचे वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. १४/११/२०२३ रोजी दुपारी ०१/०० वा ते १७/११/२०२३ रोजी ०२.३० वा दरम्यान फिर्यादी अब्दुल रहेमान अजिज […]
अधिक वाचा...ललित पाटील पलायन प्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ अन् राजीनामा…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील आणखी दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा प्रकरणी पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली. पोलिस मुख्यालयात दोन्ही पोलिस ड्युटीवर होते. पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावे आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन अंकीत मांजरी चौकी हद्दीतील फिर्यादी यांच्याकडे कामास असलेल्या कामगारांनी चोरी केली होती. पोलिसांना गुन्हा उघडकीस आणला असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं १७७१ / २०२३ भादवि कलम ४२०, ३८१, ३४ मधिल फिर्यादी यांचे सनं. १३० साईहोम मिडोज सोसायटी म्हसोबा वस्ती मांजरी […]
अधिक वाचा...पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…
पुणे : लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याला कारने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ४) पहाटे स्वारगेटमधील सॅलिसबरी पार्क भागात घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभूजी लाल (वय ८५, रा.गुलटेकडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शशीकला मादीवाना (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. पुनावाला गार्डन […]
अधिक वाचा...रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर…
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत एक अश्लील पोस्ट विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील यांनी फेसबुकवर शेअर केली होती. या चौघांवर […]
अधिक वाचा...पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून 12 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा र. न 1229/ 2023 भा द वी कलम 302 मधील मयत बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद याचा अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या खुनाची कोंढवा पोलिसांकडून १० तासात उकल करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीतील पारशी मैदान येथे सोमवारी (ता. ४) शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद, वय ५५ वर्षे, रा. ताहिर हाईट्स, […]
अधिक वाचा...ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
पुणे : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांचे निलंबन करण्यात आले होते. ड्रग माफिया ललित पाटील याला मदत […]
अधिक वाचा...पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पुणे : एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ३) दुपारी घडली आहे. मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. मयूर कॉलनीतील एका इमारतीत मकरंद मेंगाळे राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत […]
अधिक वाचा...
