मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…
पुणे (संदीप कद्रे) : लोणी काळभोर परिसरात हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९९ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. वैभव उर्फ गोट्या […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिसांनी तब्बल १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन मुलास केशवनगर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस उपआयुक्त परीमंडळ ०५ पुणे शहर आर राजा यांनी परीमंडळ ०५ हददीत […]
अधिक वाचा...निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
पुणेः पुणे शहरातील धायरी फाटा येथे आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास कचऱ्यात पुरुष जातीचे एक नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिंहगड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानासमोर कचरा गोळा करणाऱ्याला आज सकाळी […]
अधिक वाचा...मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन हद्दीमधील फहीम फिरोज खान ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर २ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९८ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दिनांक १२/११/२०२३ रोजी रात्रौ ११/०० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे जण […]
अधिक वाचा...स्वारगेट पोलिसांनी अट्टल सराईत गुन्हेगारास शिताफीने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहर व पुणे जिल्हयांमध्ये घरफोडया, दरोडा, जबरी चोरी करणारा आणि गेल्या तीन वर्षांपासून फरार असणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४ / २०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराचे दरवाजाची कडी उघडून […]
अधिक वाचा...पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरात वारंवार घडणारे गंभीर गुन्हे, मारामरी, नागरिकांचे मालमत्तेचे तोडफोड करुन नुकसान करणे यासारखे गुन्हे घडत असल्याने त्यास प्रतिबंध व्हावा आणि कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलिंग करुन […]
अधिक वाचा...पुणे शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. समर्थ पोलिस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी पोलिस अमंलदार समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, समर्थ पोलिस स्टेंशनकडील तडीपार गुन्हेगार दिपक सुभेदार परदेशी […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…
पुणे : पुणे शहरात मोटारीचा धक्का लागल्याच्या कारणाने झालेल्या वादातून युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १२) रात्री घडली आहे. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही हत्या झाली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फुरसुंगी […]
अधिक वाचा...मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या युवकाचे अपहरण केले. यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्या प्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार […]
अधिक वाचा...पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या आहेत. पुणे […]
अधिक वाचा...
