IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यानंतर खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचे समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी […]

अधिक वाचा...

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली असून, त्या चर्चेत आहेत. दुसरीकडे पूजा खेडकर यांचे आई-वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची असून, तिच्यावर २७ हजार रुपयांचा दंड आहे. पूजा खेडकर […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

पुणे : ट्रेनी आयएएस डॉ. पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. पूजा खेडकर यांची नियुक्ती […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

वाशिम: पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी आज (गुरुवार) वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!