पुणे शहरातून चोरलेल्या थार मोटार चोरांना पाठलाग करून पकडले…
पुणे: पुणे शहरातून दोन चोरट्यांनी महिंद्रा कंपनीची महागडी थार गाडीच लांबवल्यानंतर कारमालने विमाननगर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखत तसासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरातला पळून जात असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन चोरट्यांना पाठलाग करून जेरबंद करण्यात तलासरी पोलिसांना यश […]
अधिक वाचा...नार्को टेस्ट म्हणजे काय असते? कशी केली जाते? घ्या सविस्तर जाणून…
मुंबई: पोलिसांच्या थर्ड डिग्रीसमोर भले भले गुन्हेगार घडाघडा बोलायला लागतात. पण, काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्मुला लागू होत नाही. गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारे अस्त्र यावेळी उपयोगात येत, ते म्हणजे नार्को टेस्ट. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते. पण ही टेस्ट कशी […]
अधिक वाचा...आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून…
आरोपीला घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा कपडा घालून झाकले जाते. कधी त्यांच्या चेहऱ्यावर तसा एक कपडा घातला जातो. किंवा अनेकदा लाच घेताना अटक झालेली व्यक्ती तोंडावर आपला रूमाल घेते किंवा स्वतःचा चेहरा झाकतो. पण यामागे नेमकं खरं कारण काय? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. पण, यामागे खरं कारण काय आहे, हे जाणून घेऊयात… सामाजिक […]
अधिक वाचा...पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असते, हे अनेकांना माहित नसते. कोठडीची वेळ कोणावर येऊ नये. पण, याबाबतची माहिती असणे जरूरीचे आहे. भारतात असे अनेक कायदे आहेत जे सर्वसामान्यांना माहिती नसतात, परंतु ते अस्तित्वात आहेत. तसेच अनेक कायदेशीर कार्यवाही अशा आहेत ज्यांचा सर्वसामान्यांना उलगडा होतोच असे नाही. कोणताही माणूस कायद्याची माहिती नव्हती, असे सांगून […]
अधिक वाचा...रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी […]
अधिक वाचा...अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…
पुणेः पुणे शहरात कोयता गॅंगने पुन्हा डोके वर काढले आहे. येरवडा परिसरामध्ये काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले होते. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा पोलिसांनी तत्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. येरवडा परिसरातील गांधीनगर येथे रविवारी (ता. ४) सायंकाळी काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…
पुणेः शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिस पाच दिवसांमध्ये गजाआड केले आहे. वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपीनी पोलिस तपासात सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी सकाळी ०७.३० वाजणेचे पुर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सणसवाडी (ता. शिरूर, […]
अधिक वाचा...एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे: पुणे पोलिसांना दोन महिन्यांपासून गुंगारा देणारा एम. एम. गँगचा म्होरक्या व मोक्क्यातील फरार आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या (वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे) याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी रोहित अशोक खंडाळे (वय २४, रा स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु., पुणे हे साईनगर गल्ली […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…
बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल […]
अधिक वाचा...
