पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
कराची (पाकिस्तान): एका शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल 45 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी मुख्याध्यापकाचे नाव इरफान गफूर मेमन आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आणि फोटोज सुद्धा आढळून आले आहेत. आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये […]
अधिक वाचा...काँग्रेस नेत्याची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या…
जयपूर (राजस्थान): काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर यांची भर रस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ जणांनी बेछूट गोळीबार केला आणि बाजारातून ते पळून गेले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर […]
अधिक वाचा...पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…
नवी दिल्ली : देशातील अनेक युवक-युवती UPSC ची परीक्षा देऊन IAS, IPS होण्याचे स्वप्न पाहतात. यामध्ये काही जणांना यश येत असते तर काही जणांना अपयश. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते. हिमाचल प्रदेशात असलेल्या मोहिता शर्मा यांनी पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले होते. शिवाय, त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपये जिंकले […]
अधिक वाचा...पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…
पुणे : सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारच्या सुमारास गोपाळ कैलास मंडवे (वय 32) या युवकाचा खून झाला होता. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर (वय 19) याला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोपाळ मंडवे हे पुणे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून […]
अधिक वाचा...धक्कादायक! मोठ्या भावाने घेतले उसने पैसे अन् खून झाला छोट्या भावाचा…
परभणी : मोठ्या भावाने उसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या रागातून त्याच्या 14 वर्षीय लहान भावाचे अपहरण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, संताप व्यक्त केला जात आहे. प्रकाश बोबडे (रा. माटेगाव, ता. पुर्णा) यांच्या 14 वर्षीय लहान मुलाचे गुरुवारी […]
अधिक वाचा...लाल दिव्याची गाडी आणि सायरन वाजवत आले अन् साडेचार कोटी लुटले; पण…
वर्धा : वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर तब्बल साडेचार कोटी रुपयांची लूट केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या 5 तासांतच गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारसह साडेचार कोटी पळवणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या 5 तासांत जेरबंद करण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 3 कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही ताब्यात घेतलं आहे. तर […]
अधिक वाचा...लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बांगलादेशी युवतीसह ६ जणींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे. लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून ६ युवतींची सुटका केली. याप्रकरणी दोघा मॅनेजरांना अटक केली आहे. […]
अधिक वाचा...भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी करत सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याच्याकडून चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विदयापीठ पोलिस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार हे […]
अधिक वाचा...एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मारेकरी कसा अडकला जाळ्यात पाहा…
मुंबई : अंधेरीच्या मरोळ परिसरात राहात असलेल्या एअर होस्टेस रुपल ओगरे हिच्या मारेकऱ्याने आज (शुक्रवार) पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण, रुपल ओगरे हिची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ तपास करत मारेकऱ्याला अटक केली होती. रुपलचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. त्यामुळे रुपलची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. छत्तीसगडहून आलेली […]
अधिक वाचा...शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
गोंदिया : एका शिक्षिकेची फेसबुकवरून अमेरिकेतील जॅक्सन जेम्स नावाच्या युवकासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स याने शिक्षिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जॅक्सन जेम्स नावाच्या युवकाने आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते. त्याने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. पुढे ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज […]
अधिक वाचा...
