ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद (वय 30) यांची त्यांचा पती ताहेमिम शेख […]
अधिक वाचा...गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन…
गडचिरोली (उमेशसिंग सुर्यवंशी): गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जिल्ह्यातील 51 व्या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. पोलिस संकुल अहेरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस उप-रुग्णालयाचे तसेच पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ यासोबतच “एक गाव एक वाचनालय” अंतर्गत रविंद्रनाथ टागोर […]
अधिक वाचा...ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी (ता. ६) संध्याकाळी एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ते दुसऱ्या वाहनाला धडकले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत. एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ सूरजागड लोहखनिज प्रकल्प आहे. या ठिकाणी लोह खनिजाचे उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर घेऊन जात होते. टायवा ट्रक […]
अधिक वाचा...