प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून वेशांतर करून पकडले…
भिवंडी : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी वेशांतर करून पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मधु प्रजापती (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर मधील एका घरात […]
अधिक वाचा...प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…
रांची (झारखंड): प्रियकराला शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर महिला विवाहीत असून, नवऱ्यापासून वेगळी राहात […]
अधिक वाचा...छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची केली हत्या…
भिवंडी : सासरच्यांनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या सावळीविहीर गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या […]
अधिक वाचा...समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…
पुणे (संदीप कद्रे): सराईत वाहनचोरांना तीन वाहनांसहीत समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत १३/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षा चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून सदरबाबत समर्थ पोलिस स्टेशन येथे गुरनं. २०५/२०२३ भादविक. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात अल्पवयीन अविवाहित मुलीने बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून हा गुन्हा मध्य प्रदेशातील निवाली (ता. शेंदवा, जि. बडवाणी) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. लोकेश आसाराम सोळुंके (वय 23) असे […]
अधिक वाचा...पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…
जळगाव : हतनूर धरणावर कामासाठी आलेल्या नवऱ्याने स्वत:साठी आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायल्यामुळे नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांती देवी (३६) असे मृत महिलेचे नाव असून जितेंद्र गंगाराम हेमराम (२५, रा. युपी) असे आरोपी पतीचे नाव आहे. हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या […]
अधिक वाचा...Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…
लखनौ (उत्तर प्रदेश): नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्यानंतर नग्न करून धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. युवकाला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या […]
अधिक वाचा...जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…
जालना : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी या वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकले होते. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीरंग हरीबा शेजूळ (वय 85, म्हसरूळ, ता.जाफराबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…
वाशीम : समृद्धी महामार्गावरील अनेक वाहनांना झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील अपघाताचे सत्र काही केल्या कमी होत नाही. मंगळवारी (ता. १९) संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहे. वाशिम जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी वनोजा कारंजा […]
अधिक वाचा...
