मनोज जरांगे यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
बीडः लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली […]
अधिक वाचा...धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे आणखी एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच युवकाने विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विजय पुंडलिक राकडे (वय 39 वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या […]
अधिक वाचा...महाराष्ट्र बंदबाबत मेसेज व्हायरल; पोलिसांकडून आवाहन…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने महाराष्ट्र बंद असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, असा कोणत्याही बंदची हाक देण्यात आलेली नाही, असा खुलासा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज (मंगळवार) मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे पोस्ट […]
अधिक वाचा...जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…
जालना : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. दगडफेकीत 37 पोलिस जखमी झाले असून, यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश आहे. अंतरवाली सराटी प्रकरणी 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल […]
अधिक वाचा...